MVP LOGO

नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकरी पतसंस्था मर्यादित, नाशिक वार्षिक सर्वसाधारण सभा बघण्यासाठी मार्गदर्शक सूचना

वार्षिक सर्वसाधारण सभेची online लिंक 30 मिनिटे आधी सुरु होईल

आपल्या मोबाईल नंबर वरती SMS आला असेल तर खालीलप्रमाणे मिटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेली असेल तरच आपण मिटींगमध्ये सहभागी होऊ शकता.

  1. खालील लिंकवरती रजिस्ट्रेशन करताना आपले संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, इमेल आयडी, शाखेचे नावं, तालुका अचूक टाकून दि. २७ सप्टेंबर २०२१ रोजी सायं.०७:०० वाजेपर्यंत करावे.
  2. एका सभासद क्रमांकावरून एकदाच सहभाग नोंदवता येईल.
  3. मिटींग बघताना काही अडचण आल्यास 7249651468 या नंबर वरती संपर्क साधावा.
  4. नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकरी पतसंस्था मर्यादित, नाशिकच्या सभासदाव्यतिरिक्त इतर कोणीही या लिंकवरती रजिस्ट्रेशन करू नये.



  5. First Image
    Step 1
    First Image
    Step 2
    झूम - मोबाइल अॅप मार्गदर्शक सूचना बघण्यासाठी येथे क्लिक करा
    First Image
    Step 3
    First Image
    Step 4
    First Image
    Step 5
    First Image
    Step 6
    First Image
    Step 7
    First Image
    Step 8
    First Image
    Step 9
    आपणास बोलायचे असल्यास आपला व्हिडिओ बंद करून माईक चालू करावा जेणेकरून आपल्याला ऑडीओ क्वालिटी
    चांगली मिळेल आणि आपला आवाज चांगला इतरांना ऐकू जाईल.
    नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
    नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा